Friday, 7 January 2011

हिन्दू धर्माची ओळख ( Ref : Hinduism.. Introduction)

मानसिक शांततेचा ,एकत्मतेचा आणि विविध रुढीपरंपरांच्या एकत्रिकरणाचा संदेश हिन्दू धर्मं देतो म्हणून या धर्माने परदेशी विचारवंतानाही आकृष्ट केले आहे .हिन्दू धर्मं हा समजुन घेण्यास अत्यंत कठिण आहे. मात्र ,दैनंदिन जिवनातील संघर्ष कमी करण्याचे बळ अणि मनाला समाधान देणारा हा धर्मं आहे.सनातन धर्मं ,वैदिक धर्मं ,आर्य धर्मं, मानव धर्मं अशीच हिन्दू धर्माची नावे आहेत .अत्यंत प्राचीन असलेल्या या हिन्दू धर्माने संकुचित विचार सोडाहाच सन्देश जगाला दिलेला आहे.सत्य,दया,अहिंसा,ब्रम्हचर्य, या मुल्यांची शिकवण सांगितली आहे.अनेक मूल्य आत्मसात करून मोक्षाची वाट याच धर्माने सांगितली आहे.अनेक देवी देवतांचे पृथ्वी तलावावरचे अवतार ही हिन्दू धर्माची वेगळी ओळख आहे.हिन्दू धर्मं हा केवळ एक धर्मं नाही तर तो धर्मांचे कुटुंब आहे .

No comments:

Post a Comment